एकजुटीने काम केल्यास गावाचा सर्वांगीण विकास
मनीषा गोवेकर;धाकोरे येथील प्रथम महिला डॉ. प्रियांका गोवेकर यांचा झाला सत्कार ⚡सावंतवाडी ता.१०-: महिला दिनाचे औचित्य साधत शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ आणि मुख्याध्यापक धाकोरे यांचे संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात धाकोरे येथील नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचा सत्कारही करण्यात आला. तसेच धाकोरा गावच्या जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी कुमारी…
