रेडी माऊली मंदिराच्या विकासासाठी ५ कोटी मंजूर
⚡वेंगुर्ला ता.१३-: रेडी माऊली मंदिर परिसरात बहुउद्देशीय सभागृह व अन्नछत्र बांधणे यासाठी २.५० कोटी तसेच रेडी माऊली मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे व परिसर सुशोभिकरण करण्यासाठी २.५० कोटी असा ५ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे.
