उड्डाणपूलसाठी दोन्ही बाजूने जमीन संपादित करावी
बंदोबस्तासह आलेल्या महामार्ग अधिकाऱ्यांवर नागरिकांचा रोष बांदा/प्रतिनिधीउड्डाणपूलासाठी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक गाळेधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. उड्डाणपूलाला विरोध नसून महामार्गाच्या दोन्ही बाजूकडे समान जमीन संपादित करावी. आम्ही स्वतःहून अतिक्रमण काढु अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी येत्या आठ दिवसात भूमी अभिलेख, राष्ट्रीय महामार्गचे वरिष्ठ अधिकारी व गाळेधारक यांची…
