कुडाळ नगर पंचायत सफाई कर्मचाऱ्यांना तीर्थक्षेत्र यात्रा
निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अभिषेक गावडे यांचा उपक्रम* ⚡कुडाळ ता.२५-:भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव खासदार निलेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांसाठी तिर्थक्षेत्र यात्रेचे मोफत आयोजन कुडाळ भाजपा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या वतीने करण्यात आले. आज शनिवार दिनांक २५ मार्च रोजी सफाई कर्मचारी हे तीर्थक्षेत्र यात्रेस कुडाळ भाजपा कार्यालय येथून रवाना झाले. यावेळी…
