Headlines

शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने उद्या बस स्थानकावर “एप्रिल फुल” ढोल बाजओ आंदोलन…

रुपेश राऊळ: दीपक केसरकर यांनी केलेल्या घोषणांच्या आश्वासनाकडे दुर्लक्ष केल्याचे पार्श्वभूमी… सावंतवाडी,दि.३१ मार्च (प्रतिनिधी)सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, मंत्री दिपक केसरकर यांनी आतापर्यंत केलेल्या घोषणा, आश्वासनाकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या पाहिजेत म्हणून उद्या शनिवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता एसटी बस स्थानकावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने एप्रिल फूल…

Read More

स्तोत्र पाठांतर स्पर्धेत प्रसन्ना बर्वे व साईराज सामंत प्रथम

⚡वेंगुर्ला ता.३१-: विश्व हिदू परिषदेच्या वेंगुर्ला प्रखंडाच्यावतीने भाऊ मंत्री यांच्या राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने घेतलेल्या मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धेत प्रसन्ना बर्वे तर व रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेत साईराज सामंत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तालुकास्तरीय घेतलेल्या या स्पर्धेत सुमारे ४५ शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मारुती स्तोत्र ठेवण्यात आले होते. यामध्ये प्रथम-प्रसन्ना…

Read More

स्वच्छतेत पुन्हा एकदा वेंगुर्ला अव्वल ठरेल – मुख्याधिकारी कंकाळ

⚡वेंगुर्ला ता.३१-: स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेंगुर्ला शहर हे देशपातळीवर झळकल्या नंतर याच पुढचं पाऊल म्हणून आपण पर्यावरण संवर्धन व संरक्षणाकरिता कांदळवन व विविध ठिकाणी स्वछता मोहीम, जनजागृती कार्यक्रम आयोजित करत आहोत. त्यामुळे वेंगुर्ला शहर पुन्हा एकदा अव्वल ठरेल अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी स्वच्छतोत्सव कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने २९ मार्च रोजी येथील कॅम्प त्रिवेणी…

Read More

आठवडा बाजार हलविण्यास भाजपचा विरोधच

जनमत असेल त्या बाजूने भाजप राहणार;माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्पष्ट ⚡सावंतवाडी ता.३१-: येथील आठवडा बाजार बाबत जी जनतेची मागणी असेल तिच भाजपची भूमिका असेल. त्यामुळे आठवडा बाजार हलविण्याबाबत हालचाली केल्या तर आम्ही त्याला लोकशाही मार्गाने विरोध करू, असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिला. दरम्यान केसरकरांनी जनतेचे जनमत घ्यावे. त्यानंतरच…

Read More

सावरकर गौरव यात्रा ३ एप्रिल रोजी सावंतवाडी मतदार संघात

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती;हिंदू संघटनांनी सहभागी होण्याचे केले आवाहन ⚡सावंतवाडी ता.३१-: राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टिकेवरून राज्यात तिव्र संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे शिवसेना व भाजप प्रदेश कडून राज्याभर स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 3 तारीखला सायंकाळी 4 वाजता या यात्रेला सुरूवात होणार असल्याची…

Read More

लातूर येथील एकाला अवैध दारू वाहतूक प्रकरणी घेतले ताब्यात

आलिशान कारसह ६ लाखांवर दारू जप्त;बांदा पोलिसांची कारवाई बांदा/प्रतिनिधीआलिशान कारमधून गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर बांदा पोलिसांनी कारवाई करत कारसह एकूण ६ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी प्रशांत सोमनाथ येरकळ (वय २५, रा. वरवंटी, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या…

Read More

पी.एस.चोडणकर ज्वेलर्स

💍 जुन्या अनुभवाची नवी सुरुवात 🤴🏻 🤴🏻 सावंतवाडीतील एक विश्वसनीय ठिकाण 💍 🤴🏻 पी.एस.चोडणकर ज्वेलर्स 🤴🏻 ✴️ महिलांच्या हक्काचं सुवर्ण दालन ✴️ ✴️सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने, हिरे ,राशीरत्ने मिळण्याचं एकमेव आणिक विश्वसनीय ठिकाण✴️ ✨ 20%OFF on making ✨ 📱8989020270 🛣️दुकान क्रमांक 22-23-24 वरचा तळमजला,दत्तात्रय निवास,तारा हाॅटेल समोर उभाबाजार,.सावंतवाडी,सिंधुदुर्ग 416510 💍✨💍✨💍✨💍✨💍✨💍✨ 📲बातम्या व जाहिरातीसाठी आजच…

Read More

प्रसिद्ध “पी एस चोडणकर” ज्वेलर्सच्या नवीन दालनाचे दिमाखात उद्घाटन

भाजपच्या राजन तेली यांनी कापले फित;शुभारंभ प्रसंगी ठेवलेल्या ऑफर्सचा ग्राहकांनी घेतला लाभ सावंतवाडी,ता.३०-: सावंतवाडी शहरात नव्याने सुरू झालेल्या “पी. एस. चोडणकर” ज्वेलर्सचे आज माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. पी एस चोडणकर ज्वेलर्सला ७३ वर्षांची परंपरा आहे. या प्रसिद्ध चोडणकर ज्वेलर्सच्या माध्यमातून शहरातील तारा हाॅटेल समोरील दत्तात्रय निवास या कॉम्प्लेक्समध्ये…

Read More

नेतर्डे आरोग्य उपकेंद्रात २ एप्रिल रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर

६० वर्षांवरील नागरिकांची होणार मोफत रक्त तपासणी बांदा/प्रतिनिधीअखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, स्वामी विवेकानंद संस्था कडशी-मोपा व रोटरी क्लब ऑफ बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 2 एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नेतर्डे येथे सकाळी 10 ते दुपारी 1.30 या कालावधीत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 31 मार्च रोजी सकाळी 8 ते…

Read More

यशाच्या मार्गावर जाण्यासाठी अभ्यासाबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन हवाच

डॉ.योगेश महाडिक;वामनराव महाडीक विद्यालय तळेरे येथे “विज्ञान जत्रा” ⚡कणकवली ता.३०-: जर उच्च ध्येय गाठायचे असेल तर अभ्यासाबरोबरच आपण आपल्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला हवा,असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे अधिव्याख्याता डाॅ.योगेश महाडिक यांनी केले. वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच अध्ययन संस्था,मुंबई( कोळोशी) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेच्या डॉ.एम.डी देसाई सांस्कृतिक भवनात आयोजित विज्ञान जत्रा…

Read More
You cannot copy content of this page