स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा हवी…
प्रा.रुपेश पाटील यांचे प्रतिपादन;बॅ. नाथ पै महाविद्यालयात व्याख्यान संपन्न* ⚡कुडाळ ता.०२-: विद्यार्थी जीवनात नेहमीच मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, त्यासाठी आपण प्रतिभावंत व्यक्तींची पुस्तके वाचली पाहिजेत. ग्रंथालयाची कास धरली पाहिजे. ग्रंथ आपल्याला सशक्त बनवतात, आपण जसा विचार करतो, तसेच आपण पुढे घडतो म्हणून सकारात्मक विचार ठेवा, मोबाईलच्या मोहात पडू नका, आज चांगला माणूस बनणं काळाची…
