Headlines

गोवा धारगळ येथील आयुर्वेद रुग्णालयाचा सिंधुदुर्गवासियानी लाभ घ्यावा

बांदा रोटरी क्लब अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन बांदा ता.०४-:सिंधुदुर्ग व गोव्याचे नातेसंबंधबरोबरच घट्ट ऋणानुबंध आहेत. गोव्यात धारगळ येथे उभारण्यात आलेले आयुर्वेद रुग्णालय हे जिल्हावासियांसाठी वरदान असून या रुग्णालयातील मोफत चिकित्सा सेवेचा व आयुर्वेद उपचार पद्धतीचा लाभ येथील रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येने घ्यावा असे आवाहन माजी सभापती तथा रोटरी क्लब बांदाचे उपाध्यक्ष प्रमोद कामत यांनी…

Read More

आदर्श शिक्षक गुणाजी सावंत यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.०४-: तालुक्यातील तळवडे – खेरवाडी येथील रहिवासी तसेच जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी शिक्षक श्री. गुणाजी सिताराम सावंत यांचे पुणे येथे आर्मी हॉस्पिटलमध्ये आज ४ एप्रिल २०२३ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ८६ वर्षे होते. श्री. सावंत यांनी आपल्या शिक्षकी पेशाबरोबरच शासनाच्या पोस्टाची अल्पबचत योजना,…

Read More

डाॅ.बाबासाहेब आंबडेकर जयंतीला रंगणार कसवणला जिल्हास्तरीय काव्यमैफल

⚡कणकवली ता.०४-: नक्षत्राचं देणं काव्यमंच महाराष्ट्र,विभाग सिंधुदुर्ग आयोजित काव्यमैफलीचे नि:शुल्क आयोजन करण्यात आले आहे.भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनी कसवण बौद्धवाडी ता.कणकवली येथे १४ एप्रिल २०२३ रोजी जिल्हास्तरीय काव्यमैफल आयोजित केलेली आहे. तरी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित कविता व दुसरी आपल्या आवडीची कोणतीही मराठी ,अगर मालवणी कविता सादर करायची आहे. तरी सहभाग…

Read More

भगवान महावीरांनी दिलेली शिकवण सर्वांनी आत्मसात करावी

विजय कासार यांचे प्रतिपादन देवगड (प्रतिनिधी)सम्यक् ज्ञान, सम्यक् दर्शन, सम्यक् चरित्र या तत्त्वांसह भगवान महावीरांनी संपूर्ण समाजाला . आत्मज्ञानाच्या मार्गावर नेले. शांतता, अहिंसा व बंधुत्वाच्या माध्यमातून या जगाचं कल्याण होऊ शकतं ही त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा.अतिशय अल्पपप्रमाणात ठिकठिकाणी विखुरलेला जैन समाज भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवाच्या माध्यमातून एकत्र येतो ही अतिशय कौतुकास्पद…

Read More

आचरा – कुडाळ बसफेरी पुन्हा सुरू

प्रवाशांची गैरसोय टळली मालवण (प्रतिनिधी) बंद झालेली आचरा- कुडाळ ही बसफेरी मालवण आगाराच्या वतीने पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सकाळी ५:३० वाजता आचरा येथून सुटून तोंडवळी तळाशील कांदळगाव राणेवाडी मार्गे मालवण कुडाळ अशी ही सकाळी बसफेरी तर सायंकाळी कुडाळ येथून ५:४५ वाजता सुटून मालवण ६:४५ व राणे वाडी मार्गे आचरा अशी बसफेरी असणार आहे. यापूर्वी…

Read More

ओव्हरलोड वाहतुकीविरोधात पुकारलेले उपोषण अखेर मागे

शिवसेना नेते संदेश पारकर यांची यशस्वी शिष्टाई ⚡सावंतवाडी ता.०४-: तालुक्यातील इन्सुली हायवे वरून होणारे सर्व ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या दोन उपोषणामध्ये स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. ओव्हरलोड वाहतूक होत असल्यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे विभाग प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते…

Read More

ओव्हरलोड वाहतुकीविरोधात पुकारलेले उपोषण अखेर मागे

शिवसेना नेते संदेश पारकर यांची यशस्वी शिष्टाई ⚡सावंतवाडी ता.०४-: तालुक्यातील इन्सुली हायवे वरून होणारे सर्व ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या दोन उपोषणामध्ये स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. ओव्हरलोड वाहतूक होत असल्यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे विभाग प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते…

Read More

बीडीएस परीक्षेत मदर तेरेसा स्कूलचे यश

⚡वेंगुर्ला ता.०४-: जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बीडीएस परीक्षेत वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलचे ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात इयत्ता पहिलीतील दिया योगेश धुरी हिने सुवर्णपदक, सुजय प्रशांत परब याने रौप्य पदक तर इयत्ता नववीतील स्नेहा रंजन नार्वेकर हिने कांस्य पदक प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक फादर एन्थोनी डिसोजा, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर…

Read More

आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व निष्ठेने करणे म्हणजे देशसेवा-प्रा.खानोलकर

⚡वेंगुर्ला ता.०४-: देशभक्ती म्हणजे आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व निष्ठेने करणे होय असे प्रतिपादन प्रा.वैभव खानोलकर यांनी व्याख्यानात केले. वेंगुर्ला येथील लोकनेते अॅड.दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ‘व्यसनमुक्तीसाठी युवक‘ या संकल्पनेवर सात दिवसीय निवासी शिबिर तुळस येथे उत्साहात पार पडले. या शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रा.वैभव खानोलकर यांचे ‘आजचा युवा आणि देशप्रेम‘ यावर…

Read More

अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन

⚡वेंगुर्ला ता.०४-: दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये गेली अनेक अत्यावश्यक संगणक कक्षाची आवश्यकता होती. याबाबत शाळेच्या शिक्षक पुढाकारातून तयार केलेल्या संगणक कक्षाचे उद्घाटनल सिने अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर अन सिंन कोकणचे प्रॉडक्शन प्रमुख बनी नाडकर्णी, मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर, कॅमेरामन अजित रेडेकर, व्यवस्थापन अध्यक्ष सुधीर गोलतकर, सामाजिक कार्यकर्त्या हेमा गावस्कर, दीपक पाटील, पवार सर…

Read More
You cannot copy content of this page