खरेदीदाराने ग्राहक म्हणून जागृत राहिले पाहिजे
तहसीलदार प्रसन्नजीत चव्हाण यांचे आवाहन ⚡वैभववाडी ता.०६संजय शेळके-; प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजा भागवण्यासाठी वस्तू आणि सेवा खरेदी करीत असते. अशावेळी ग्राहक म्हणून आपण नेहमी आपल्या हक्काविषयी जागृत असले पाहिजे असे मत वैभववाडीचे तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी श्री.प्रसन्नजीत चव्हाण यांनी व्यक्त केले.वैभववाडी तहसील कार्यालयात वैभववाडीचे तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी श्री. प्रसन्नजीत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली “जागतिक ग्राहक हक्क दिन”…
