Headlines

कणकवली नगर पंचायतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

⚡कणकवली ता.१४-; कणकवली नगरपंचायतच्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगरपंचायत मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालत अभिवादन केले.यावेळीत्यांच्यासोबत नगरपंचायतचे कर्मचारी किशोर धुमाळे, मनोज धुमाळे, सतीश कांबळे, प्रशांत राणे, विजय राणे, यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष श्री. नलावडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रतिमेला अभिवादन करून त्यांचे…

Read More

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १६ एप्रिल पर्यंत खारघर ते इन्सुली मार्गावरील अवजड वाहतूक बंद

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: आज १४ एप्रिल २४हामार्ग, वाजल्यापासून ते १६ एप्रिल रोजी २४ वाजेपर्यंत सार्वजनिक हितास्तव खारघर ते इन्सुली(सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र ६६ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर राज्यीय महामार्गावरुन होणारी जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर अशा सर्व वाहनांची वाहतूक बंद राहील. सह सचिव राजेंद्र होळकर यांनी याबाबत आदेश दिले आहेत….

Read More

सावंतवाडी तालुका शिंदे शिवसेनेच्यावतीने आंबेडकर जयंती साजरी

⚡सावंतवाडी ता.१४-: भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती निमित्त शिवसेना पक्षाच्यावतीने मंत्री दिपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पुन जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख श्री. बाबु कुडतरकर, शहर महिला आघाडीप्रमुख सौ. भारती…

Read More

माऊली मूकबधिर व कर्णबधिर विद्यार्थ्यांना स्नेहभोजन …

परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य; मनवीसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांचे सौजन्य सावंतवाडी ता.१४-: माजी आमदार तथा मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मनसेच्या वतीने म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या माध्यमातून कोंडुरा येथील माऊली मूकबधिर व कर्णबधिर विद्यालयात येथील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून श्री उपरकर यांचा वाढदिवस येतील लहान विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा…

Read More

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती निमित्त जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कणकवली येथील बुध्दविहार स्मारक व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनीही पुष्हार अर्पण करुन अभिवादन केले.कणकवली येथील बुध्दविहार ते पटवर्धन चौक पर्यंत शासकीय…

Read More

वेंगुर्ला येथे ३० रोजी राष्ट्रीय लोक अदालत

⚡वेंगुर्ला ता.१४-: तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरुन दि. ३० एप्रिल २०२३ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठी…

Read More

डॉ.आंबेडकर यांना भाजपातर्फे अभिवादन

⚡वेंगुर्ला ता.१४-: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त भाजपा तालुका कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जेष्ठ साहित्यिक अजित राऊळ यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, साईप्रसाद नाईक, साक्षी पेडणेकर, वृंदा गवंडळकर, रसीका मठकर, सुनील मठकर उपस्थित होते.फोटोओळी – साहित्यिक अजित…

Read More

कणकवली बौद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

⚡कणकवली ता.१४-; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग शाखा- कणकवली वतीने बौद्ध विहार कणकवली येथे महामानवाच्या प्रतिमेस वंदन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन कणकवली नगरपंचायतचे बांधकाम सभापती नगरसेवक ॲड. विराज भोसले, जिल्हा खजिनदार नामदेव जाधव, माजी अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, तालुका सचिव…

Read More

कणकवली बौद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

⚡कणकवली ता.१४-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग शाखा- कणकवली वतीने बौद्ध विहार कणकवली येथे महामानवाच्या प्रतिमेस वंदन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन कणकवली नगरपंचायतचे बांधकाम सभापती नगरसेवक ॲड. विराज भोसले, जिल्हा खजिनदार नामदेव जाधव, माजी अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, तालुका सचिव…

Read More

कोकणातील लोकसभा,विधानसभेची जबाबदारी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे…?

कोकणातील अन्य नेत्याकडून दुजोरा; आंगणेवाडी सभेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांकडून दखल ⚡सावंतवाडी ता.१४ प्रसन्न गोंदावळे-: कोकणात वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपने आता रणनीती आखण्यात सुरुवात केली असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याचं समजतं. दरम्यान कोकणातील नेत्याने देखील याला तिजोरा दिलाय असून पक्ष बांधणी करणे व…

Read More
You cannot copy content of this page