कणकवली नगर पंचायतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

⚡कणकवली ता.१४-; कणकवली नगरपंचायतच्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगरपंचायत मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालत अभिवादन केले.
यावेळी
त्यांच्यासोबत नगरपंचायतचे कर्मचारी किशोर धुमाळे, मनोज धुमाळे, सतीश कांबळे, प्रशांत राणे, विजय राणे, यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष श्री. नलावडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
प्रतिमेला अभिवादन करून त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे असे आवाहन यावेळी केले.

You cannot copy content of this page