मारहाण प्रकरणी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा…
कारिवडे येथील घटना; जमिनीतून गाडी नेल्याचे कारण ⚡सावंतवाडी ता.१७-: घराशेजारील जमिनीतून चार चाकी गाडी नेल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून विलास लक्ष्मण पोकळे व विनोद विलास पोकळे रा. कारिवडे या पिता पुत्राकडून आपल्याला मारहाण केल्याप्रकरणी पांडुरंग बाबुराव कारिवडेकर वय 33 रा.कारिवडे गावठाणवाडी यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी सायंकाळी…
