सारथीच्या निबंध स्पर्धेत मालवणच्या भंडारी हायस्कुलचा तन्मय परब प्रथम
⚡मालवण ता.२४-: छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सारथी, पुणे यांच्यावतीनेप्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या निंबध स्पर्धेत प्राथमिक गटात मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलमधील तन्मय महेश परब (इयत्ता ५ वी) याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सारथी, पुणे यांच्यावतीने छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये…
