कणकवली नगरपंचायतीचा व्यापारी संघटनेने केला गौरव
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा सत्कार ⚡कणकवली ता.२६-: कणकवली नगरपंचायतने विविध उपक्रमा अंतर्गत व कर वसुली मध्ये नगरपालिका वर्गवारी राज्यात पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल राज्य शासनामार्फत नुकताच कणकवली नगरपंचायत चा गौरव करण्यात आला. या बहुमनाबद्दल कणकवली तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने कणकवली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्वच नगरसेवकांची भेट घेत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुढील वाटचालीस शुभेच्छा…
