Headlines

तरुण पिढीने बौद्ध धम्माचा प्रसार करावा – रवींद्र पवार

⚡मालवण ता.०९-: भारत देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म नव्याने रुजवला. विज्ञानवादाचा पाया असलेला हा धम्म सर्वांनी आचरणात आणायला पाहिजे. बौद्ध धम्माची तत्वे लहान मुलांमध्ये रुजवली गेली तर समाज परिवर्तन झपाट्याने होईल. डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी बनून तरुण पिढीने बौद्ध धम्माचा प्रसार करावा, असे प्रतिपादन वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे सचिव रवींद्र पवार यांनी…

Read More

मालवण येथील भैरवी मंदिर वर्धापन दिन २० रोजी

⚡मालवण ता.०९-: मालवण येथील श्री भैरवी देवालय बाळगोपाळ मित्रमंडळातर्फे २० मे रोजी सोमवार पेठ येथील भैरवी मंदिरचा चौदावा वर्धापन दिन सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित २१ रोजीही कार्यक्रम होणार आहेत. शनिवार २० रोजी रात्री १० वा. ओम भद्रकाली दशावतार नाट्य मंडळ, पेंडुर यांचे नाटक, २१ रोजी रात्री ८ वा. वळनाथ भजन मंडळ,…

Read More

आठवडा बाजार हलविण्यामागे केसरकरांचा छुपा दहशतवाद

१०० वर्षे बाजार टिकेल याची हमी द्याल का ?;ठाकरे गटाच्या रुपेश राऊळ यांची टीका ⚡सावंतवाडी ता.०९-: आठवडा बाजाराची जागा दुसरीकडे हलवली गेली हा केसरकरांचा छुपा दहशतवादच आहे. मात्र जागा बदलली तरी चालेल परंतु त्या जागेवर 100 वर्ष बाजार चालेल अशी योग्य असणे गरजेचे आहे. आज ज्या ठिकाणी बाजार नेला त्या ठिकाणी वर्षानुवर्षं बाजार टिकेल याची…

Read More

कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचिताना लाभ द्या

शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ओरोस ता.०९-: छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजने मधील पात्र व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील दोन लाखांवरील पात्र असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील आंबा, भात, काजू व इतर सर्व उत्पादक शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर विशारबा बांदिवडेकर, उदय गावडे, विष्णू गावडे, विश्राम गावडे, हरिश्चंद्र गावडे,…

Read More

उंडील गावातील नळ योजनेत अनियमितता

चौकशी करून कारवाई करा: अन्यथा उपोषण;ग्रामस्थ मनोहर नर यांचे निवेदन देवगड ता.०९-: देवगड तालुक्यातील उंडील ग्रामपंचायत क्षेत्रात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत राबविण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेत अनियमितता झाली आहे. याची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर नियमानुसार तात्काळ कारवाई करावी. अन्यथा १८ मे पासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण आंदोलन छेडणार असल्याचा इशारा…

Read More

पाककला स्पर्धेत प्रमिला शिरोडकर प्रथम

नांदोस येथे माता यशोदा परिवाराने केले होते आयोजन ओरोस ता.०९-: मालवण तालुक्यातील नांदोस गावामध्ये माता यशोदा परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या महिलांच्या पाककला स्पर्धेत प्रमिला शिरोडकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. आरोग्य व स्वच्छतेचा प्रसार करणाऱ्या माता यशोदा परिवारातर्फे ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी श्रीकृष्ण हरचांदे यांच्या पुढाकाराने नांदोस येथे महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती….

Read More

केसरकारांना विकास जमत नाही असे म्हणतात तर;तेली तुम्ही करू दाखवा…

रूपेश राऊळ यांचे आवाहन;तर केसरकरांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणा ⚡सावंतवाडी ता.०९-: जी विकास कामे केसरकरांना जमत नाही असे म्हणतात तर;तेलीनी करून दाखवावी, असे खुल्ले आवाहन ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे. दरम्यान दिपक केसरकर आता खासदारकी किंवा आमदारकीची स्वप्ने पाहत आहेत. त्यासाठी ज्या ठिकाणी केसरकर प्रेस किंवा सभा घेणार त्या ठिकाणी जाऊन केसरकरांचा…

Read More

केसरकराना जमली नाहीत ती कामे तेलीनी करून दाखवावी

रूपेश राऊळ यांचा इशारा;तर केसरकारांचा खरा चेहरा जनतेसमोर आण्णार ⚡सावंतवाडी ता.०९-: जी विकास कामे केसरकरांना जमली नाहीत ती तेलीनी करून दाखवावी, असे खुल्ले आवाहन ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे. दरम्यान दिपक केसरकर आता खासदारकी किंवा आमदारकीची स्वप्ने पाहत आहेत. त्यासाठी ज्या ठिकाणी केसरकर प्रेस किंवा सभा घेणार त्या ठिकाणी जाऊन केसरकरांचा खरा…

Read More

केसरकराना जमली नाहीत ती कामे तेलीनी करून दाखवावी

तर भविष्यात केसरकरासाठी होणाऱ्या प्रचारासाठी सभेत जावून त्यांचा खरा चेहरा उघड करणार;ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.०९-: जी विकास कामे केसरकरांना जमली नाहीत ती तेलीनी करून दाखवावी, असे खुल्ले आवाहन ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे. दरम्यान दिपक केसरकर आता खासदारकी किंवा आमदारकीची स्वप्ने पाहत आहेत. त्यासाठी ज्या ठिकाणी केसरकर…

Read More

मनिकांत राठोडवर गुन्हा दाखल करा

जिल्हा काँग्रेसतर्फे तक्रार वजा अर्ज सादर ⚡वेंगुर्ला ता.०९-: काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणा-या मनिकांत राठोडवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सिधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे केली आहे. तशा आशयाचा तक्रार वजा विनंती अर्ज वेंगुर्ला पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे दिला आहे.

Read More
You cannot copy content of this page