केसरकराना जमली नाहीत ती कामे तेलीनी करून दाखवावी

रूपेश राऊळ यांचा इशारा;तर केसरकारांचा खरा चेहरा जनतेसमोर आण्णार

⚡सावंतवाडी ता.०९-: जी विकास कामे केसरकरांना जमली नाहीत ती तेलीनी करून दाखवावी, असे खुल्ले आवाहन ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे. दरम्यान दिपक केसरकर आता खासदारकी किंवा आमदारकीची स्वप्ने पाहत आहेत. त्यासाठी ज्या ठिकाणी केसरकर प्रेस किंवा सभा घेणार त्या ठिकाणी जाऊन केसरकरांचा खरा चेहरा जनते समोर आणणार, असा इशाराही रूपेश राऊळ यांनी केसरकर यांना दिला आहे.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page