रमाई नदीतील मसुरे-देऊळवाडा येथील गाळ काढा
माजी खासदार निलेश राणे यांचे जलसंधारण अधिकारी लघु पाटबंधारे विभाग जिप सिंधुदुर्ग यांना पत्र ⚡मालवण ता.१७-: मालवण तालुक्यातील रमाई नदी पात्रातील मसुरे देऊळवाडा हा भाग गाळाने भरला आहे. स्थानिकांना पावसाळ्यात अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. गाळाचे प्रमाण वाढल्याने नद्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली असून नदी किनारी शेती बागायती मध्ये पाणी घुसून जमीन क्षारयुक्त…
