निगुडे- गावठाणवाडी रस्त्याचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते
⚡बांदा ता.२७-: निगुडे गावठाणवाडी रस्ता गेले अनेक वर्ष खड्डेमय होता. निगुडे गावचे माजी सरपंच समीर गावडे यांनी सातत्याने पाठपुरावा करत सदर रस्त्यासाठी निधीची मागणी केली होती. शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री श्री. दीपक केसरकर यांच्या निधीतून सदर रस्ता मंजूर करून आणला हा रस्ता आज नागरिकांसाठी खुला…
