कणकवली येथे १ जून रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम
तहसिलदार आर. जे. पवार व गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.३०-: शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरीय शासन आपल्या दारी हा कार्यक्रम १ जून रोजी सकाळी १०.३० वा. येथील भगवती हॉलमध्ये आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी…
