Headlines

वृक्षारोपण करून काँग्रेस करणार १० जूनला वर्धापनदिन साजरा

वेंगुर्ले काँग्रेस: दहावी, बारावी गुणवंतांचाही करणार सत्कार ⚡वेंगुर्ले ता.३०-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १० जून रोजी होणाऱ्या वर्धापन दिनानिमीत्त वेंगुर्ले तालुक्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपण करणाची जबाबदारी देण्याबाबत ठरविण्यात आले. वेंगुर्ले तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक मिळालेला १० बी, १२ वी च्या गुणवंत विद्यार्थीचा गौरव करणे तसेच पक्षालावतीने त्या त्या वेळी दिण्यात येणारे उपक्रम तालुक्यात व…

Read More

२ जून रोजी राज्याभिषेक कार्यक्रम

सैनिक स्कूल, कृषी महाविद्यालयाचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.३०-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकोत्सवाला ३५० वर्ष प्रारंभ होत असल्यामुळे सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली व कृषी महाविद्यालय, ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. ०२ जून २म रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता हॉटेल पर्ल, (मँगो २) जगन्नाथराव भोसले उद्यानाजवळ, सावंतवाडी येथे राज्यभिषेकानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख…

Read More

सिंधुदुर्ग आशा वर्कर्स युनियनचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

सिंधुदुर्गनगरी ता ३०आशा व गटवर्तक यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, दरमहा किमान २८ हजार रुपये मासिक पगार द्या. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्करस युनियनच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आशा वर्कर्स युनियनच्या…

Read More

उभा बाजार येथे नारळाच्या झाडाने घेतला अचानक पेट..

घटनास्थळी पालिकेचा बंब बोलावून आग आटोक्यात ⚡सावंतवाडी ता.३०-: नारळाच्या झाडाने अचानक पेट घेतल्याची घटना उभाबाजार शिवाजी पुतळा परिसरात घडली. परिसरातील काहीनी नारळाच्या झाडाखाली आग घातली होती. ही आग भडकल्या उंच नारळाच्या सेंड्यातील सुक्या फोह्यांनी पेट घेतला.अचानक नारळाचे झाड पेटत असल्याचे दिसल्याने परिसरात एकच चर्चा झाली. तात्काळ पालिकेच्या बंबाला पाचारण करत आग विझविण्यात आली.सदर नारळाचे झाड…

Read More

मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील…

मंत्री रविद्र चव्हाण ; आंबोली रेडी रस्ता काँक्रिटीकरणाचाही प्रस्ताव सिंधुदुर्गनगरी,दि.30 (जि.मा.का.) : मुंबई – गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील असून, अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॅाट आहेत. त्यासाठी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी इन्सुली आणि झाराप या दोन ठिकाणी होणाऱ्या पुलांसाठी 68 कोटींना तसेच जुन्या रस्त्यावरील व्हाईट टॉपींगसाठी 38 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. आंबोली…

Read More

मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील…

मंत्री रविद्र चव्हाण ; आंबोली रेडी रस्ता काँक्रिटीकरणाचाही प्रस्ताव सिंधुदुर्गनगरी,दि.30 (जि.मा.का.) : मुंबई – गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील असून, अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॅाट आहेत. त्यासाठी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी इन्सुली आणि झाराप या दोन ठिकाणी होणाऱ्या पुलांसाठी 68 कोटींना तसेच जुन्या रस्त्यावरील व्हाईट टॉपींगसाठी 38 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. आंबोली…

Read More

आठवडा बाजारात दोन व्यापारी युवकात जागेवरुन फ्रि स्टाईल…

सावंतवाडीयेथील आठवडा बाजारात सायकांळी जागेवरुन दोन व्यापारी युवकांमध्ये फ्री स्टाईल झाली. यामुळे नव्या जागेत अपुऱ्या जागेचा मुद्दा पुढे आला असून पालिकेच्या कर्मचारी परवीन शेख आणि हाॅकर्स संघटनेचे अध्यक्ष अजय जाधव यांनी दोघात मध्यस्थी करत वादावर तोडगा काढला.सावंतवाडी मोती तलावाच्या काठावर भरवला जाणारा आठवडा बाजार अलीकडेच शासकीय गोडाऊन परिसरात घालवण्यात आला आहे या ठिकाणी पालिकेकडून व्यापाऱ्यांसाठी…

Read More

मंजिरी कांबळी यांच्यासाठी रक्त केले उपलब्ध

युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केले प्रयत्न सावंतवाडी : येथील डॉ.नवांगुळ यांच्या रूग्णालयामध्ये ॲडमिट असलेल्या मंजिरी कांबळी रा.वारखंड,गोवा या महिला रूग्णाला पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेदरम्यान AB+ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या पाच PCV तर दोन Whole Blood ची अत्यंत तातडीने आवश्यक्यता होती. गोवा बांबोळी रक्तपेढी मध्ये देखिल रक्ताचा तुटवडा असल्याचे सांगितले त्यामुळे शस्त्रक्रियेस अडथळा निर्माण झाला होता….

Read More

कोनशी विनयभंग प्रकरणातील युवकाला कठोर शिक्षा करा

राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना दिले निवेदन सावंतवाडी तालुक्यातील कोनशी येथील मुलीला त्यांच्याच गावातील युवकाने विनयभंग करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेतील आरोपींला कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अश्या आशयाचे निवेदन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर यांना देण्यात आले. या प्रकरणातील दोषी बाबलो शंकर…

Read More

भाजपचे सातार्डा शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव यांचा तडकाफडकी राजीनामा

⚡बांदा ता.३०-: भारतीय जनता पार्टीचे सातार्डा शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगण्यात येत असले तरीही उलटसुलट चर्चा सुरु आहेत. गेल्या तीन वर्षात यशवंत माधव यांनी शक्तीकेंद्र प्रमुख पदाची जबाबदारी घेतल्यानंतर विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली…

Read More
You cannot copy content of this page