पाडलोसमध्ये काजू बागेस आग
लाखो रुपयांचे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज ⚡बांदा ता.०३-: पाडलोस भोमपरिसरात शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमाला सुमारे तीन एकरावरील काजू बागेस अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. दुपारची वेळ आणि वारा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. परंतु गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आग विझवण्यासाठी धावले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र काजू कलमांचे…
