देवगड जामसांडेचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवा
राष्ट्रवादीचे नेते घाटे यांचे तहसीलदार यांना निवेदन ⚡देवगड ता.०६-: नगरपंचायत झाल्यानंतर कोट्यवधीचा विकास निधी येतो. तरीही पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे राजकारण विरहित सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर सुविधा पुरवण्यात याव्या व देवगड जामसंडे शहराला भेडसावणारा पाणी प्रश्नापासून शहरातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तहसीलदार यांच्याकडे…
