कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवड कार्यक्रम जाहीर…
कुडाळकुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते दरम्यान कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पद निवडीचा कार्यक्रम १२ जून ते १६ जून असा हा असणार आहे याबाबत सात जून रोजी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी काँग्रेस पक्षाने दिलेल्या आदेशानुसार सव्वा वर्षाच्या कालावधीनंतर २२ मे रोजी आपल्या…
