Headlines

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर महिलांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा…

मोहिनी मडगावकर यांची पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी… ⚡सावंतवाडी ता.१०-: राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह बदनामीकारक मजकूर अपलोड केला असून, त्यांना बदनाम करत त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचे काम त्यांनी केले आहे. महिलांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सावंतवाडी महिला मोर्चा…

Read More

ई फायलिंग वकील, न्याय व्यवस्थेसाठी उपयुक्त

प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका ⚡ओरोस ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील वर्गासाठी व न्याय व्यवस्थेसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडून महाराष्ट्र राज्यात प्रथमच ई फायलिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत आहे. यासाठी बार कौन्सिलने उत्कृष्ट मशीन आणि ऑल इंडिया रिपोर्टरचे पाठबळ देवून सक्षम सुरुवात केली आहे. यासाठी…

Read More

भाजपा प्रत्येक बुथवर ५१ टक्के पेक्षा जास्त करूया

मोटार सायकल रॅली समारोपाला निलेश राणे यांचे आवाहन ⚡ओरोस ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील वर्गासाठी व न्याय व्यवस्थेसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडून महाराष्ट्र राज्यात प्रथमच ई फायलिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत आहे. यासाठी बार कौन्सिलने उत्कृष्ट मशीन आणि ऑल इंडिया रिपोर्टरचे पाठबळ देवून सक्षम सुरुवात केली आहे. यासाठी…

Read More

भरतीपूर्वी अवघड क्षेत्रातील शिक्षक बदल्या पूर्ण करणार

मंत्री दीपक केसरकर:प्राथमिक शिक्षक समितीला दिले आश्वासन ⚡ओरोस ता.१०-: शिक्षक भरतीपूर्वी राज्यातील अवघड क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांच्या सोयीनुसार बदली प्रक्रीया राबविली जावून त्यानंतर बदली प्रक्रीया थांबविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध ज्वलंत प्रलंबित प्रश्नांबाबत…

Read More

पावसाळा सुरू होईपर्यंत मोती तलावातील गाळ उपसा सुरू राहणार

पाहणी दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी मोती तलावातील गाळ उपसा करण्यात येत आहे. त्याठिकाणी स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी भेट देऊन पाहणी केली. ते म्हणाले, पाऊस सुरू होईपर्यंत शक्य तेवढा गाळ काढण्याचे कार्य सुरू राहणार आहे. जिमखाना मैदानावर गाळ टाकण्यात येत आहे. उर्वरित गाळ राजघराणे…

Read More

कुडाळात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन उत्साहात साजरा…

कुडाळ ता.१०-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज, १० जून २०२३ रोजी २५ व्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्त आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कुडाळ कार्यालयात पक्षाचा वर्धापनदिन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते पक्षध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवून राष्ट्रवादी कॉंग्रेस…

Read More

तहान भागविण्यासाठी शिवसेनेकडून मोफत पाणी पुरवठा

शहर प्रमुख उमेश येरम यांची माहिती वेंगुर्ले (प्रतिनिधी)-उन्हाळी पाणी टंचाई अंतर्गत वेंगुर्ले शहरातील ज्या भागात पिण्याचा पाण्याची समस्या आहे, अशा भागात शिवसेनेकडून मोफत पाणीपुरवठा सुरु ठेवण्यात आलेला आहे. अशी माहिती शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी सांगितले. नगर परिषदेच्या नळयोजनेचे पाणी ज्या भागात नागरिकांना पोहोचत नाही, आणि उन्हाळी पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे….

Read More

निलेश राणे यांच्या वक्तव्याचा महामार्गावर राष्ट्रवादीने केला निषेध

राणेंचा जाळला प्रतिकात्मक पुतळा कुडाळ : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर बोलण्याची निलेश राणे यांची पात्रता नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य करताना शरद पवार हे औरंगजेबाचा पुनर्जन्म असल्याची टीका केली होती. त्या वक्तव्याचा निषेध…

Read More

१५ ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढे पाळणेकोंड धरणात पाणी

पाणी टंचाई जाणवत असलेल्या भागात टँकरने सुरू आहे पाणी पुरवठा;माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.१०-: पाळणेकोंड धरणात 15 ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे तूर्तास तरी शहराला कोणत्याही पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही अशी भूमिका सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे मांडली. दरम्यान ज्या ठिकाणी पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे त्या…

Read More

कॅडेट गट ज्यूदो जिल्हा निवड चाचणी ११ जून रोजी कासार्डेत होणार

⚡कणकवली ता.१०-: महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनच्यावतीने११ जुन २०२३रोजी स.९.३० वा. सिंधुदुर्ग जिल्हा कॅडेट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे करण्यात आलेले आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक ज्युदो पट्टूनी विविध वजनी गटानुसार या निवड चाचणीला उपस्थित राहावे.खेळाडूंनी निवड चाचणी स्पर्धेला सहभागी होण्यासाठी मुळ जन्मदाखला व…

Read More
You cannot copy content of this page