बाहेरचावाडा येथील झोपडी जळालेल्या कुटूंबाला सामाजिक बांधिलकीचा हात…
जीवनावश्यक मदतीसह,शिलाई मशीनही सुपूर्त ⚡सावंतवाडी ता.१८-: येथील महिनाभरापूर्वी बाहेरचावाडा सावंतवाडी येथील झोपडीला आग लागून झोपडी पूर्णपणे जळून कष्ट करून मिळवलेल्या संसारातील सर्व वस्तू व रोजगाराचे माध्यम असलेली शिलाई मशीन सहित लग्नसराई मध्ये ग्राहकाचे शिवणकामासाठी घेतलेले साड्या ब्लाऊज सुद्धा जळून खाक झाले होते तेव्हा त्या गरीब कुटुंबावर फार मोठे संकट ओढले होते आज त्यांना सामाजिक बांधिलकीने…
