गाबीत समाज शिष्टमंडळाने आ. वैभव नाईक यांची घेतली भेट
गाबीत समाजाचे प्रश्न अधिवेशनात मांडण्याची केली मागणी ⚡कणकवली ता.२३-: आरक्षण व आपल्या विविध मागण्यांसाठी गाबीत समाजाच्या शिष्टमंडळाने आज आमदार वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे सदिच्छा भेट घेतली. गाबीत समाजाचे प्रश्न अधिवेशनात मांडण्यासंदर्भात त्यांनी मागणी केली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी गाबीत समाजाच्या शिष्टमंडळाची भूमिका जाणून घेत त्यांची मागणी मान्य केली.यावेळी गाबीत समाज विशेष…
