Headlines

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग कडून श्री. कार्मिस आलमेडा यांचा सत्कार…

⚡कुडाळ ता.०३-: कुडाळ मराठा समाज हॉल येथे गुण गौरव समारंभ श्री. जॉयल डिसिल्वा यांच्या अध्यक्ष ते खाली संपन्न झाला. नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिंधुदुर्ग मधील जिल्यातील 10 अनाथ तसेच पर्यावरणसाठी काम करणाऱ्या संस्था, व सामाजिक स्तरावर उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. श्री. कार्मिस आलमेडा वेंगुर्ला…

Read More

गुरुचे गुरुपण ध्यानी घेऊन जीवनाची वाट चोखाळावी

सौ. मेधा शेवडे;भंडारी हायस्कुलमध्ये गुरु माता, पालक व शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडून पाद्यपूजन ⚡मालवण ता.०३-: जीवनाची मार्गक्रमणा करत असताना ज्या अनेक अडचणी येतात, आपल्या मार्गात जे खाचखळगे असतात ते पार कसे करावे याचे सामर्थ्य आपल्याला गुरु हा देत असतो. माता, पिता, शिक्षक हे जसे आपले गुरु आहेत, तसेच आपला देशही एक प्रकारे गुरु असल्याने गुरुजणांना विसरू नका….

Read More

वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी रामेश्वर वाचनालयातर्फे सुरू असलेले उपक्रम कौतुकास्पद–भाग्यश्री कुलसंगे

⚡मालवण ता.०३-; आजच्या इलेक्ट्रॉनिक्स युगात वाचनालये लोप पावत चालली आहेत.मात्र आचरे गावच्या रामेश्वर वाचनालयातर्फे वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी सुरू असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत बँक ऑफ इंडिया शाखाधिकारी भाग्यश्री कुलसंगे यांनी आचरा येथे व्यक्त केले. रामेश्वर सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित कृषीविषयक ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सहकार्यवाह…

Read More

श्री .जयंतीदेवी सांस्कृतिक, कला क्रीडा मंडळाचा पर्यावरण प्रमी म्हणून सन्मान…

⚡मालवण ता.०३-: मराठा समाज हॉल कुडाळ येथेसामाजिक, वृक्षारोपण, आरोग्य ,सांस्कृतिक, कला क्रीडा , शैक्षणिक क्षेत्रात धडपड करणाऱ्या मालवण तालुक्यातील पळसंबच्या श्री . जंयतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचा पर्यावरण प्रेमी असा गुणगौरव सन्मानचिन्ह व तुळशीच रोप देऊन करण्यात आला.नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिधुदुर्ग यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी पळसंब देवस्थानचे मानकरी श्री…

Read More

गुरुपौर्णिमेनिमित्त रोटरी क्लबतर्फे मालवणातील शिक्षकांचा सत्कार

⚡मालवण ता.०३-: गुरुपौर्णिमेनिमित्त रोटरी क्लब मालवण तर्फे गेली अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे अजोड कार्य करणाऱ्या मालवणातील चार शिक्षकांचा तसेच एका क्रीडा शिक्षकाचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये मालवण येथील टोपीवाला हायस्कुलचे शिक्षक श्री. चंद्रशेखर बर्वे, कुडाळकर हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. नंदिनी साटलकर, प्राथमिक शाळा मालवण केंद्र प्रमुख अन्वर शेख, टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका…

Read More

मालवणात मोकाट कुत्र्यांचा वाढता संचार ; नागरिकांमध्ये भीती

⚡मालवण ता.०३-: मोकाट कुत्र्यांचा संचार ही मालवण शहराची कायमची डोकेदुखी ठरली असून कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर कोणतेही नियंत्रण आलेले नाही. रस्त्यावर व गल्ली बोळात तसेच समुद्र किनारी फिरणारे हे कुत्रे लहान मुले, पादचारी, दुचाकीस्वार यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच कुत्र्यांमुळे अनेकवेळा अपघातही घडले आहेत. यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत असताना या समस्येबाबत मालवण…

Read More

जि.प.मसुरे नं.१ केंद्रशाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप

⚡मालवण ता.०३-: जि.प.मसुरे नं.१ केंद्रशाळेमध्ये युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थ्याना मोफत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.शितल मसुरकर, उपाध्यक्ष संतोष दुखंडे, शिक्षणतज्ज्ञ सन्मेश मसुरेकर, माजी सरपंच सौ.लक्ष्मी पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ.भक्ती भोगले, केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी शिवराज सावंत, विनोद सातार्डेकर, गोपाळ गावडे, सौ.रामेश्वरी मगर,…

Read More

निराधार योजनेच्या अध्यक्षपदी संतोश गावडे

⚡वेंगुर्ला ता.०३-; वेंगुर्ला तालुका संजय गांधी निराधार योजना अध्यक्षपदी भाजपा वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष संतोष गावडे यांची निवड झाली आहे. या समितीवर महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून श्रद्धा गोरे यांची तर इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी म्हणून प्रशांत नवार, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून साईप्रसाद नाइ्रक, अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून मनोज उगवेकर, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती…

Read More

दांडी शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री वाटप

⚡मालवण ता.०३-: मालवण दांडी येथील जि. प.शाळेतील सर्व ४२ विद्यार्थ्यांना कै.सौ.वर्षा विश्वास मोंडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री.विश्वास नारायण मोंडकर यांजकडून छत्र्या मोफत वाटप करण्यात आल्या. यावेळी व्यासपिठावर दाते श्री.विश्वास नारायण मोंडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत चिंदरकर, उपाध्यक्ष पंकज धुरी, शिक्षणप्रेमी दिनकर शेलटकर, दयानंद मालंडकर, पांडुरंग सारंग, लिलाधर धुरी, रुपेश धुरी, सौ.धुरी, सौ.राधिका शेलटकर, सौ.जेनी,…

Read More

भटवाडी जि. प. शाळा नं.6 मध्ये मुलांना गणवेश वाटप

नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांना गणवेश वाटप ⚡सावंतवाडी ता.०३-: कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय जि. प. शाळा नं 6 भटवाडी सावंतवाडी या शाळेमध्ये सर्व शिक्षा अभियानामार्फत मुलांना मा.नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी नगरसेविका दिपाली भालेकर म्हणाल्या की, मुलांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या व शाळेचे नाव मोठे…

Read More
You cannot copy content of this page