राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी विविध संधी ऊपलब्द करून देणारे व आदर्शवत’शडॉ. सुरज पंडीत
⚡सावंतवाडी ता.०४-; सावंतवाडी संस्थांनचे भूतपूर्व अधिपती श्री पंचम खेमराज तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांची 86 वी पुण्यतिथी श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यानी भुषविले. सावंतवाडी संस्थांनचे राजगुरू राजेंद्र भारती महाराज यावेळी ऊपस्थित होते तसेचसंस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले, विश्वस्त युवराज्ञी सौ.श्रद्धाराजे भोंसले,…
