विज्ञान, गणित, इंग्लिश ऑलिंपियाड परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचे दैदिप्यमान यश…
⚡आंबोली ता.१९-: सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन आयोजित ऑलिंपियाड परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित आणि इंग्लिश ओलंपियाड परीक्षेत सुवर्णपदक पटकावत घवघवीत यश संपादन केले. विज्ञान ओलंपियाड स्पर्धेत सैनिक स्कूलच्या इयत्ता सहावीचा विद्यार्थी कॅडेट अथर्व मोहिते, इयत्ता सातवी कॅडेट महादेव जाधव, कॅडेट शेवन परेरा, कॅडेट स्वराज पारकर या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. गणित ओलंपियाड स्पर्धेत इयत्ता सहावीचा…
