बाजारपेठेत तुंबलेल्या पाण्याला नगरपालिका प्रशासन जबाबदार…
पुंडलिक दळवींचा आरोप: दोन दिवसात गटारे साफ करा अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना घेराव.. ⚡सावंतवाडी ता.१८-: शहरात आज दुपार पासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेत पाणी तुंबले आहे या तुंबलेल्या पाण्याला नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे पावसाळापूर्वी वारंवार नगरपालिकेला गटारे साफ करा अशी निवेदने देऊन देखील त्यांनी दखल न घेतल्याने आज बाजारपेठेत ही परिस्थिती उद्भवली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष…
