Headlines

वृक्ष संवर्धनातून राजन गावडे यांची आठवण जोपासा – बाबा मयेकर

⚡वेंगुर्ला ता.०२-: प्रसिद्ध दशावतार कलाकार कै.राजन गावडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी खास करून त्यांच्या जन्मभूमीतील मातोंड न्यू इंग्लिश स्कूलची वृक्षारोपणासाठी आम्ही निवड केली. कै. राजन गावडे यांच्या आठवणींचे हे वृक्ष आपण सर्व मुलांनी, शिक्षक व ग्रामस्थांनी त्याचे संवर्धन करून ती आठवण कायमस्वरुपी जपावी असे आवाहन संस्था अध्यक्ष सीताराम उर्फ बाबा मयेकर यांनी केले.

Read More

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात पदव्युत्तर प्रथम वर्ष प्रवेश सुरू…

⚡सावंतवाडी ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे पदव्युत्तर विभागातील एम ए, एम कॉम, एम एस सी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामध्ये इंग्रजी, अर्थशास्त्र व हिंदी या विषयांमध्ये एम ए तसेच एम कॉम व रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विषयामध्ये एम. एस. सी ची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयामध्ये सुरू झालेली…

Read More

सावंतवाडी मुक्ताई ॲकेडमी तर्फे ६ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.०२-: मुक्ताई ॲकेडमीतर्फे कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहे.स्पर्धेचे आयोजन रविवार दि.6 ऑगस्ट रोजी सकाळी 09.30 वाजता सावंतवाडी जेल समोर, मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत, शेखर नाईक यांचे घर येथे करण्यात आले आहे.स्पर्धा 20 वर्षाखालील मुलगे आणि 12 वर्षाखालील मुलगे या दोन गटात घेण्यात येणार आहे. पहिल्या गटात पाच…

Read More

ब्रुमसी डेव्हलपर्स

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🤷🏻‍♂️ आता कोकणात घ्या तुमच्या स्वप्नातील 🏤बंगलो हाऊस 🤷🏻‍♂️ 🤷🏻‍♀️घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातला 🏬 बंगलो 🤷🏻‍♀️ 🌄Premium Bungalows at Amboli 🌄 🏞️महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणजे 🏞️आंबोलीत तुमच्या🏬 स्वप्नातील बंगलो हाऊस 🏞️ ❇️ रेरा रजिस्टर प्राॅजेक्ट✴️ 3 BHK चे टुमदार 11 बंगलो❇️ प्रशस्त आणि हवेशीर वातावरण✴️ उत्कृष्ट व दर्जेदार बांधकाम❇️ गेटेड कंपाऊंड✴️ स्वतंत्र…

Read More

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

🌹💐 हार्दिक शुभेच्छा 🌹💐हार्दिक शुभेच्छा 💐🌹हार्दिक शुभेच्छा 💐🌹 🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🪷🌷🪷🌷🪷🌷🪷🌷🪷🌷🪷 ❇️ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष ❇️ 🌹💐 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा 💐🌹 🪷🌷🪷🌷🪷🌷🪷🌷🪷🌷🪷 🪷🌹 🎊अँड.राहुल प्रसाद पै 🌹🪷 🪷🌷🪷🌷🪷🌷🪷🌷🪷🌷🪷 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चमत्कार करणार : महादेव जानकर

⚡कुडाळ ता.०१-: येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चमत्कार करणार, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. माजी मंत्री महादेव जानकर आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त कुडाळमध्ये उपस्थित होते. मतदारसंघांमध्ये जनजागृती करण्यासाठी जनस्वराज्य यात्रा सुरू करण्यात येणार असून २९ ऑगस्ट रोजी पक्षाचा २० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा…

Read More

सावंतवाडी मतदासंघांतील बूथ अध्यक्षांची बैठक संपन्न

प्रवीण भोसले, अर्चना घारे – परब यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.०१-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बुथ अध्यक्ष यांची बैठक माजी मंत्री प्रवीण भाई भोसले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ अर्चना घारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील बहुसंख्य बूथ अध्यक्ष या वेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये बूथ कमिटीची…

Read More

मुख्याधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम राबवावी

अन्यथा नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होईल:माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा इशारा ⚡मालवण ता.०१-: मालवण शहरात सध्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने नागरिक हैराण बनले आहेत. वर्षभरापूर्वी कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम घेण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना लेखी कळवूनही त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलेला नाही. त्यामुळे लोकांच्या सहनशीलतेचा अंत होण्यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांनी ही मोहीम हाती घ्यावी अशी सूचना माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केली आहे….

Read More

आरोग्य तपासणी, सत्कार करीत वैभववाडीत महसूल दिन साजरा…

आय ए एस करिश्मा नायर यांची उपस्थिती वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी तहसील कार्यालयात महसूल दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम व सर्व अधिकारी व कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी करिष्मा नायर, नायब तहसीलदार अनंत पिळणकर, नायब तहसीलदार…

Read More

मडुरा व्ही.एन.नाबर प्रशालेत वक्तृत्व स्पर्धेस प्रतिसाद

⚡बांदा ता.०१-: श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित मडुरा येथील व्ही.एन.नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत लोकमान्य पुण्यदिन साजरा करत वक्तृत्व स्पर्धा पार पडली. स्थानिक कमिटीचे सदस्य लक्ष्मण गवस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीती साळगावकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा पार पडली. लोकमान्य टिळकांचे कर्तृत्व व त्यांची…

Read More
You cannot copy content of this page