रोटरी क्लब ऑफ मालवण तर्फे प्राथमिक केंद्रात आरोग्य शिबीर संपन्न…
⚡मालवण ता.०२-: रोटरी क्लब ऑफ मालवण तर्फेकुपोषित बालक वैद्यकीय तपासणी शिबिर आज बुधवारी कोळंब ग्रामपंचायत शेजारील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपन्न झाले. या शिबिरात मालवण तालुक्यातील ११० मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उदघाटन रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष अभय कदम व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या शिबिरात उपस्थित मुलांची तपासणी करून त्यांना…
