मुंबई विद्यापीठाचा विभागिय युवा महोत्सव उद्यापासून
वैभववाडीच्या आनंदीबाई रावराणे कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला मिळाला मान वैभववाडी प्रतिनिधीशैक्षणिक वर्ष २०२३/२४ चा मुंबई विद्यापीठात मार्फत घेण्यात येणारा ५६ वा विभागीय युवा महोत्सव आयोजित करण्याचा मान प्रथमच वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास मिळाला आहे. सदर युवा महोत्सव गुरुवार दिनांक १० ऑगस्ट,२०२३ रोजी संपन्न होणार आहे. शनिवार दिनांक ५…
