क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात खैरतोड करणाऱ्या आरोपीला एक दिवसाची वन कोठडी…
⚡सावंतवाडी ता.१९-: क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात असलेली खैराची झाडे तोड करत असलेल्या तीन आरोपींपैकी अटक केलेला आरोपी, लवू एकनाथ गावडे, रा.वेत्ये याला आज न्यायालयाने एक दिवसाची वन कोठडी सुनावली. याबाबत सविस्तर वृतांत असा की, काल दिनांक 18 ऑगस्ट रोजी वनरक्षक इन्सुलि संग्राम पाटील व वनरक्षक कोलगाव सागर भोजने यांनी क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात…
