Headlines

शिवसेनेची दहीहंडी राजापूर महिला गोविंदा पथकाने फोडली…

किरण सामंत पुरस्कृत संजय आंग्रे, सूकांत वरूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते आयोजन ⚡कणकवली ता.०८-: येथील शिंदे शिवसेनेच्या वतीने किरण उर्फ भैया सामंत पुरस्कृत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे व युवा सेना जिल्हाप्रमुख सुकांत वरूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी उत्सव आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजापूर येथील शिवशक्ती महिला पथक यांच्याकडून गोविंदा पथकाकडून दहीहंडी फोडण्यात आली. दरम्यान दहीहंडी…

Read More

बांबुळी येथून बेपत्ता नर्स अखेर सुखरुप घरी…

वडिलांची पोलिसात माहीती: दोन दिवसापासून होती बेपत्ता.. ⚡पणजी ता.०८-: बांबोळी येथील बांबोळी येथील मानसोपचार संस्थेत परिचारिका म्हणून कार्यरत असलेली आणि दोन दिवसापासून बेपत्ता असलेली सावंतवाडी तालुक्यातील यज्ञा दळवी ही युवती सुखरुप घरी परतली अशी माहीती तिच्या वडिलांकडून ओल्ड गोवा पोलिसांना देण्यात आली आहे.यज्ञा या बेपत्ता झाल्याची तक्रार वडिलांनीच पोलिसात दिली होती त्यांनतर पोलिसांकडून तिचा शोध…

Read More

बांबुळी येथे नर्स म्हणून कामाला असलेली सावंतवाडीतील युवती बेपत्ता…

ओल्ड गोवा पोलिसात वडिलांची तक्रार ; पोलिसांकडून तपास सुरु.. ⚡पणजी ता.०८-: बांबोळी येथील एका परिचारिका म्हणून कार्यरत असलेली सावंतवाडी तालुक्यातील एक नर्स दोन दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यज्ञा दळवी असे त्यांचे नाव आहे. 6 सप्टेंबरपासून त्या बेपत्ता आहेत. याबाबत ओल्ड गोवा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन पथके तयार करून या तरूणीचा शोध…

Read More

प्रमोद जठार भावी खासदार…

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केला उल्लेख:भैया सामंत आयोजित शिवसेनेचा दहीहंडी उत्सव संपन्न. ⚡कणकवली ता.०७-: प्रमोद जठार हे आमचे भावी खासदार असून त्यांना मी आता शुभेच्छा देतो असे प्रतिपादन आज येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दहीहंडी उत्सव कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर बोलताना केले. दरम्यान यावेळी खारेपाटण येथे त्यांनी मला बोलवून माझा मानसन्मान केला याबद्दल मी त्यांचा ऋणी…

Read More

मराठा समाजाकडून बांद्यात भव्य बाईक रॅली…

लाठी हल्लाचा केला निषेध ; मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी बांदा/प्रतिनिधीजालना जिल्ह्यातील सकल मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज बांदा येते सकल मराठा बंधू-भगिनींनी भव्य बाईक रॅली काढली. यामध्ये शेकडो मराठा समाजाचे कार्यकर्ते सामील झाले होते. सकाळी अकरा वाजता बांदेश्वर मंदिर येथून ही बाईक रॅली निघाली. शहरातील मोर्येवाडा, तेली तिठा, उभा…

Read More

गोविंदा रे गोपाळा…मच गया शोर सारी नगरी रे…

कणकवलीत दहीहंडी फोडून गोपाळकाल्याचा लुटला आनंद कणकवली 7 सप्टेंबर (प्रतिनिधी)-गोविंदा रे गोपाळा…मच गया शोर सारी नगरी रे… अशा तालावर कणकवली शहरातील विविध मंडळांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडून गोपाळकाल्याचा आनंद लुटला. दहीहंडी फोडताना मानवी मनोरे रचताना आणि ते पडतानाचे क्षण पाहण्यासारखे होते. दरम्यान, श्रीकृष्णाच्या मूर्तीनी विसर्जन मिरवणूकीत आचरेकर कुटुंबीयांनी तयार केलेला देखावा सर्वांचे लक्ष वेधून…

विद्यार्थ्यांनी पडेल ते काम करण्याची तयारी ठेवावी..

युवराज लखमराजे भोसले;सिनेट सदस्य पदी निवड झाल्याबद्दल स. का. पाटील शिक्षण मंडळाकडून सत्कार.. ⚡मालवण ता.०७-: आपण जरी युवराज असलो तरी कोणतेही छोटे मोठे काम करण्यासाठी कधीही कमीपणा मानला नाही. येणाऱ्या काळात शिक्षणासह इतर क्षेत्रात कोणकोणते बदल होतील यासाठी विद्यार्थ्यांनी तयार रहावे. विद्यार्थ्यांनी पडेल ते काम करण्याची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे खेमसावंत…

Read More

सावंतवाडीत दुचाकी अपघातात दोघे जखमी…

बस स्टॅण्ड समोरील घटना:दोन दुचाकीची धडक.. सावंतवाडी ता.०७-:भरधाव वेगात दुचाकी चालविणाऱ्या युवकाकडून समोरून येणाऱ्या दूचाकीला जोरदार धडक दिली.यात एक युवक व महीला जखमी झाली. दोघांनाही उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यात दोन्ही दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हा अपघात पाच वाजण्याच्या सुमारास बसस्टॅड समोर घडला.

Read More
You cannot copy content of this page