Headlines

माजगावात शिवसेनेच्या वतीने”शिधा” वाटप…

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून अशोक दळवी यांच्या हस्ते वितरण… ⚡सावंतवाडी ता.१८-: माजगाव येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते गणेश चतुर्थी निमित्त शिधावाटप करण्यात आले.दरम्यान यावेळी ग्रामस्थांनी मंत्री श्री. दीपक केसरकर यांचे आभार मानले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री.संजय माजगावकर ,विभाग प्रमुख उमेश गावकर शाखाप्रमुख राकेश सावंत…

Read More

छत्रपतींचा पुतळा किल्ल्यातच व्हावा….

हरी खोबरेकर: आवश्यकता असल्यास आम्ही प्रशासनासोबत जमीन मालकांशी चर्चा करू,.. ⚡मालवण ता.१६-: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा किल्ले सिंधुदुर्ग याच ठिकाणी होणे आवश्यक आहे, आमचीही तीच इच्छा आहे आणि भुमीकाही राहणार आहे. आजही आमची आवश्यकता असल्यास आम्ही प्रशासनासोबत जमीन मालकांशी चर्चा करू, अशी भूमिका मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख श्री. हरी खोबरेकर…

Read More

मालवण नेव्हीगेटर्स संघांचे सदस्य होण्यासाठी नागरिकांना आवाहन

⚡मालवण ता.१६-:केंद्र शासना कडून संपूर्ण देशात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले असून या लीगमध्ये मालवण शहराचा मालवण नेव्हीगेटर्स (Malva Navigators) हा संघ सहभागी झालेला आहे. या लीगमध्ये मालवण शहराला जिंकवून देण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी Malvan Navigators या संघाचे सभासद होणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी https://innovateindia.mygov.in/islseason2/ लिंक वर क्लीक करून आपण आपली नोंदणी करावी…

Read More

शिवछत्रपतींचा पुतळा धोंतारा खडकावर उभारावा…

नितीन वाळके:मालवणच्या पर्यटन आकर्षणात नव्याने भर पडेल… ⚡मालवण ता.१६-:मालवणातील किल्ले सिंधुदुर्गवर नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी जागेच्या विषयावरून चर्चा सुरु असताना किल्ल्याच्या आत किंवा अन्य जागेत पुतळा उभारण्या पेक्षा सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट यांच्या मधल्या समुद्रातील धोंतारा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खडकावर उभारण्यात यावा, असा विचार मालवण मधील ज्येष्ठ उद्योजक नितीन…

Read More

शहीद सुभेदार सुनील सावंत यांच्यावर कारिवडे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

पंजाब येथे पीटी परेड दरम्यान त्यांना आले होते वीरमरण सावंतवाडी : १९ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे सुभेदार सुनील राघोबा सावंत (४५, रा. कारिवडे) हे बुधवारी सकाळी पिटी परेडदरम्यान पंजाब येथे शहीद झाले. त्यांचे पार्थिव शनीवारी त्यांच्या मुळ गावी कारिवडे येथे आणण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रू नयनांनी ‘शहीद जवान अमर रहे’च्या…

Read More

मळेवाड आरोग्य केंद्रात डॉ राखी राज रुजू

उपसरपंच हेमंत मराठे यांचा पाठपुरावा; पालकमंत्री,शिक्षण मंत्री यांचे मानले आभार… सावंतवाडी – मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने डॉ.राखी राज ह्या रुजू होणार आहेत.मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या आठवड्यात हजर झालेले डॉ.अमोल चौवरे यांची बॉंडवर नियुक्त झालेली असून त्यांचा बॉंड कालावधी कमी राहिला आहे.मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे नव्याने बॉंडवर नव्याने…

Read More

मस्जिद मोहल्ला वस्तीतील घरांवरील विद्युत वाहिन्या हटविल्या…

माजी नगराध्यक्ष आफरिन करोल यांनी केला होता पाठपुरावा:नागरिकांतून समाधान कुडाळ, प्रतिनिधी कुडाळ मस्जिद मोहल्ला येथील नागरिकांच्या घरावरून गेलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे तेथील नागरिकांना घरांची डागडुजी तसेच दुरुस्ती करणे अशक्य होत होते. त्याचप्रमाणे पावसाच्या दिवसात या विजेच्या तारा नागरिकांच्या घरावर पडून जीवितहानी तसेच वित्तहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्षा आफरीन करोल यांनी याबाबत पाठपुरावा करत कुडाळ…

Read More

मद्य पिवून दुचाकी चालविणे आले अंगलट…

न्यायालयाने ठोठावला १० हजार रुपयांचा दंड:पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती.. मालवण दि प्रतिनिधीमद्य पिऊन दुचाकी चालविल्या प्रकरणी चालक संदीप संतोष थोरात याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली…

Read More

मच्छीमारांवर दबाव टाकून मच्छिमारी बंदी केल्यास गप्प बसणार नाही….

⚡मालवण ता.१६-:नौदलातर्फे मालवणच्या समुद्रात करण्यात येत असलेल्या जल सर्व्हेसाठी मच्छिमारी बंद ठेवण्याची प्रशासनाने दिलेली सूचना केंद्र वा राज्य शासनाच्या कोणत्या आदेशाने देण्यात आली आहे ? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी उपस्थित करत मच्छीमार सोसायट्यांवर दबाव आणून त्यांना “हम करो सो कायदा” अशी व्यवस्था करण्यात येत असेल तर आम्ही…

Read More

गांजा बाळगल्या प्रकरणी मालवण येथील दोन तरुणांची जामीनावर मुक्तता

⚡मालवण ता.१६-: कुंभारमाठ येथील एसटी निवारा शेडमध्ये सिगरेट मधून गांजाचे सेवन करतांनाच गांजा जवळ बाळगल्याच्या संशयावरून न्यायालयीन कस्टडीत असलेल्या तमास फॅलीस ब्रेगान्झा (वय-२४) रा. दांडी आवार व ओंकार मनोहर बांदलकर (वय-२३), रा. मालवण या दोनही संशयीताना प्रत्येकी रुपये साडेसात हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे . संशयितांतर्फे ॲड. स्वरुप पई व अंबरीष गावडे यांनी मे….

Read More
You cannot copy content of this page