पाच दिवसांच्या बाप्पाना भक्तीपूर्ण वातावरणात निरोप…
⚡सावंतवाडी ता.२३-: बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला…चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात पाच दिवसांच्या बाप्पाना निरोप देण्यात आला. कोकणचा महाउत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश चतुर्थीला 19 सप्टेंबर पासून सुरुवात झाली. यावर्षी गणेशोत्सव अगदी धुमधडक्यात साजरा करण्यात आला. कोकणात दीड, पाच, सात,…
