ठाकरे सेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परबांनी घेतले कार्यकर्त्याच्या घरी गणेश दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२३-: ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख श्री शैलेश परब यांनी आज मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरोघरी गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून श्रीपरप यांचे चल्लोषात स्वागत करण्यात आले व कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाली.दरम्यान वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह आणि कार्यकर्त्यांच्या घरी त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले.

You cannot copy content of this page