अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर: लालबाग राजासह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या गणरायाचे घेणार दर्शन..
⚡सावंतवाडी ता.२३-: देशाचे गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर असून यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तसेच मुंबई शहराचे पालकमंत्री नामदार श्री दीपक केसरकर यांनी त्यांचं स्वागत केले.
दरम्यान शहा आज मुंबई येथे लालबाग राजाच्या दर्शनासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी देखील भेट देऊन गणरायाचे दर्शन घेणार आहेत.
