महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनी वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीमेचे आयोजन…
⚡वेंगुर्ले ता.२९-: पर्यावरण संवर्धनाचा वसा हाती घेतलेल्या राज्यस्तरीय एस आर दळवी फाउंडेशनने आपल्या उपक्रमांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनी सोमवारी २ ऑक्टोंबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेचे आयोजन केले आहे. वायंगणी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता मोहीमेला दुपारी २ वाजता प्रारंभ होणार आहे. विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र दळवी आणि सिता दळवी…
