सार्वजनिक नवरात्र उत्सव कट्टा कॉर्नर बांदाच्या अध्यक्षपदी संजय नाईक…
उपाध्यक्षपदी आपा चिंदरकर;नवीन पदाधिकारी निवडीसाठी बैठक संपन्न.. ⚡बांदा ता.०२-: सार्वजनिक नवरात्र उत्सव कट्टा कॉर्नर बांदाच्या अध्यक्षपदी संजय नाईक, उपाध्यक्षपदी आपा चिंदरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सचिवपदी प्रवीण शिरसाट, खजिनदारपदी सलील वळंजू तर सहखजिनदारपदी सिद्धेश वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली. नवीन पदाधिकारी निवडीसाठी बैठक संपन्न झाली. यामध्ये नवरात्रोत्सवात ९ दिवस होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रूपरेषा…
