आमच्या कार्यक्रमात येऊन आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा जनतेला प्रश्न विचारावेत…
गुरुनाथ खोत :राज्यात आणि देशात परिवर्तन होत नाही तोपर्यंत ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम सुरूच राहणार…. मालवण (प्रतिनिधी) आज देश वाईट परिस्थितीतून वाटचाल करत आहे, देशात हुकूमशाही सुरु आहे. मात्र ही हुकूमशाही आम्ही चालू देणार नाही, म्हणूनच आम्ही जनतेत जाऊन प्रश्नांवर चर्चा करत आहोत, भाजप वाल्यानी आमच्या कार्यक्रमात येऊन आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा जनतेला प्रश्न विचारावेत, राज्यात…
