देवबाग हायस्कुलच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विविध शालेय स्पर्धाचे आयोजन…
⚡मालवण ता.०६-:अखिल देवबाग विकास मंडळ, मुंबई संचलित देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कुलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मालवण तालुकास्तरीय शालेय निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा प्रशालेच्या १९९९, १९९२ व २००३ सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुरस्कृत केल्या आहेत. तिन्ही स्पर्धा देवबाग हायस्कुल मध्ये होणार आहेत. तालुकास्तरीय शालेय निबंध स्पर्धा दि. १४…
