विशाल परब यांच्यासारखी माणसे नसती तर निलेश राणे राजकारणात दिसलेच नसते…
विशाल अभिष्टचिंतन सोहळा शुभारंभ प्रंसगी निलेश राणे यांचे भावूक उद्गार:विशालच्या मनातील इच्छा पुर्ण करण्यासाठी ताकदीने उभा राहण्याचे दिले आश्वासन.. ⚡कुडाळ ता.०९-: राणेंनी सत्तेत असतांना आणि सत्तेत नसतांना संघर्षाचे दिवस बघितले. जास्त करुन संघर्षाचे दिवस अधिकच कारण माणसांच्या आयुष्यात चढ उतार नेहमीच येत असतात. निलेश राणेंच्या आयुष्यात तर उतारच खुप आले. मात्र या काळात जर विशाल…
