सहज ट्रस्टचे पुरस्कार प्रदान…
⚡बांदा ता.११-: ‘सहज ट्रस्ट’च्या वतीने जाहीर करण्यात आलेले मानसिक आरोग्य पुरस्कार हे या आजाराचा सामना करणारे सदाशिव जाधव व रुग्णाचे नातेवाईक मनीषा ठाकूर यांना डॉ. स्नेहल गोवेकर यांच्या हस्ते नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. अशा प्रकारचा पुरस्कार भारतात आयपीएच, ठाणे यांच्यातर्फे द्विज पुरस्काराच्या स्वरूपात देण्यात येतो. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा…
