सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधीचौक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित विविध स्पर्धाच्या पारितोषिक वितरण संपन्न…
⚡बांदा ता.२५-: येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधीचौक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धाच्या पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, भाजपचे युवक प्रदेश सदस्य प्रथमेश तेली, भाजपच्या सिंधुदुर्ग महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, उपसरपंच जावेद खतीब, शिवसेना नेते सुशांत पांगम, उद्योजक बाबा टोपले, निलेश कदम, चेतन मुंगी, राजेश विरनोडकर, अमेय…
