‘आली आली दिवाळी आली स्वच्छतेची वेळ झाली’
स्वच्छता प्रेमींकडून पर्यटकांचे स्वागत आणि केली विनंती ⚡कणकवली ता.१३-:‘आली आली दिवाळी आली स्वच्छतेची वेळ झाली’ असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन स्वच्छता प्रेमींनी सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांचे फोंडाघाट – दाजीपूर येथील सिंधुदुर्ग सीमेवर स्वागत केले आणि आमच्या स्वच्छ व पर्यटन जिल्ह्यात वाहनातून प्लास्टिक बाटल्या व कचरा बाहेर रस्त्यावर फेकू नका अशी विनंती देखील केली.‘ आमच्या सिंधुदुर्ग…
