झोळंबे येथे २६ रोजी खुल्या फुगडी स्पर्धा…
भजन प्रेमी, महिला आणि ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजन सावंतवाडी ता.१५-:झोळंबे येथील भजन प्रेमी , महिला व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता झोळंबे प्राथमिक शाळेच्या रंगमंच्यावर खुल्या फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१ रूपये द्वितीय पारितोषिक ३००१ रुपये, तृतीय पारितोषिक २००१ रुपये, उत्तेजनार्थ प्रथम ११११ रूपये, व्दितीय…
