Headlines

वेंगुल्यात खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

शिंदे शिवसेनेचे आयोजन: रसिका पालकर ठरल्या पैठणीच्या मानकरी.. ⚡वेंगुर्ला ता.२०-: बाजारपेठ मित्रमंडळ व वेंगुर्ला शहर शिवसेनेतर्फे दीपावली शो टाईम अंतर्गत खास महिलांसाठी आयोजित केलेल्या ‘खेळ पैठणी‘ कार्यक्रमात रसिका पालकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या. त्यांना पॉप्युलर क्लॉथ स्टोअर्सचे संचालक अमर दाभोलकर यांनी पुरस्कृत केलेली मानाची पैठणी सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

Read More

कुर्लादेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात…

⚡कणकवली ता.२०-: कुर्ली गावचे ग्रामदैवत श्री कुर्लादेवी मातेच्या जिर्णोद्वाराचे, काम कुर्ली गावचे सुपुत्र उद्योगपती दीपक दत्ताराम कदम आणि सौ. दिपाली दीपक कदम यांनी आपला पुत्र कै. सोहम दीपक कदम याच्या स्मरणार्थ संपूर्ण मंदिराचे काम स्वखर्चाने करून दिले. सदर मंदिराचे लोकार्पण उद्योगपती दीपक दत्ताराम कदम व कुर्ली गावचे सुपुत्र अनंत गंगाराम पिळणकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

Read More

महाराष्ट्राचे वैभव टिकवा…

मुख्याधिकारी कंकाळ यांचे आवाहन:किल्ला बांधणी स्पर्धेत बालगणेश मंडळाचा ‘सज्जनगड‘ प्रथम.. ⚡वेंगुर्ला ता.२०-: सध्याच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांना भेटी देवून त्यांचा इतिहास जाणून घेऊन त्यांना संरक्षित व संवर्धित केले पाहिजे. त्यांच्या एकत्रित कृतीतून हे साध्य झाल्यास महाराष्ट्राचे हे वैभव टिकून राहील असे मत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी किल्ले बांधणी स्पर्धेच्या परिक्षणादरम्यान व्यक्त…

Read More

नट वाचनालयाकडून कथाकथन स्पर्धेच आयोजन…

बांदा/प्रतिनिधीनट वाचनालयाने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून श्री. विष्णु नारायण गांवकर, आडाळी पुरस्कृत (कै.) सौ. विजयालक्ष्मी विष्णु गावकर व (कै.) बिपीन विष्णु गांवकर यांचे स्मरणार्थ कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालयात होणार आहे.सदर स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित असून इयत्ता तिसरी व चौथी आणि…

Read More

डेगवे-तांबोळी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी श्रमदानातून साफसफाई…

⚡बांदा ता.२०-: डेगवे-तांबोळी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी श्रमदानातून साफसफाई करण्यात आल्याने या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास होत होता. समोरच्या वाहनाला बाजू देताना काटेरी वनस्पतींचा छोट्या वाहन चालकांना खूपच त्रास होत होता. तांबुळीचे माजी सरपंच अभिलाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली घनश्याम सावंत, भास्कर सावंत, मित्तल देसाई, तेजस सावंत, मुन्ना…

Read More

गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नेहा जाधव व काव्या गावडे विजेत्या…

⚡कणकवली ता.२०-: कणकवली शहरातील गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित ‘दीपोत्सव २०२३’ निमित्त जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा व गांगोवडी मर्यादित पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पाककला स्पर्धेचा शुभारंभ राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. तांदळापासून बनवलेले पारंपरिक पदार्थ ही थीम ठेवण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रिया चव्हाण, द्वितीय निधी पाटणे, तृतीय…

Read More

ठाकरे शिवसेनेची उद्या पोईप येथे विभागीय बैठक

⚡मालवण ता.२०-: मालवण शिवसेना ठाकरे गटातर्फे विभागनिहाय बैठका घेण्यात येत आहेत. याअंतर्गत शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत, उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोईप विभागाची बैठक दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पोईप येथील बाबली पालव यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात…

Read More

मालवणात भटक्या-विमुक्त जमातीसाठी २ व ३ रोजी मतदार नोंदणी शिबीर…

⚡मालवण ता.२०-: केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदार नाव नोंदणी करण्यात येते. त्यानुसार भटक्या व विमुक्त ” जमातीतील व्यक्तींसाठी मतदार नावनोंदणी करण्याकरिता २ व ३ डिसेंबर रोजी मालवण येथील तहसील कार्यालय येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे….

Read More

महाराष्ट्रात काय सोन्याच्या तारेने करंट पास करता का…?

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा विद्युत मंडळाला सवाल ⚡कणकवली ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी वीज बिले व वीजेचे प्रती युनिटमागे वाढीव दर यांबाबत विद्युत मंडळावर जोरदार टीकास्त्र सोडून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत राज्य शासनाने सामान्य माणसांना व महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकाला उत्तर देणे सुद्धा आवश्यक असल्याचे त्यांनी…

Read More

लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या मोबाईल व्हॅनचा सावंतवाडीत शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२०-: लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या विविध योजनांची माहीती मोबाईल व्हॅनद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी सावंतवाडीत झाला. जिल्ह्यात लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 17 शाखा आहेत. या शाखा असलेल्या गावातील परीसरात व अन्य गावात ही मोबाईल व्हॅन फिरुन लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या योजनांची माहीती जनतेला देणार आहे. यामध्ये ठेव, कर्ज, विमा,…

Read More
You cannot copy content of this page