केंद्रशाळा मसुरे नं. १ मध्ये ईव्हीएम मशीनद्वारे शालेय मंत्रीमंडळ निवडणूक संपन्न…
⚡मालवण ता.२०-:विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेची जाणीव व्हावी आणि मतदानाचे महत्त्व कळावे, या उद्देशाने केंद्रशाळा मसुरे नंबर १ येथे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ‘शालेय मंत्रिमंडळ निवडणूक’ खऱ्या निवडणुकीच्या धर्तीवर आणि अत्यंत उत्साहात पार पडली. या निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्यात आले, जे या उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. यात मुख्यमंत्री पदी कुमारी…
