महाविद्यालयातील विद्यार्थांना शासकीय रूग्णालयात सेवा देणे बंधनकारक करा…
देव्या सुर्याजी: युवा रक्तदाता संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्र्यांकडे केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२२-: आरोग्यदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा सक्षम होण्यासाठी गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थांना डिग्री प्राप्त केल्यानंतर किमान एक वर्ष शासकीय रूग्णालयात सेवा देणे बंधनकारक करा, अशी युवा रक्तदाता संघटनेची मागणी असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, सावंतवाडी सुपुत्र विधानसभा अध्यक्ष, आरोग्य मंत्री,…
